‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात!

मुंबई : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसलेच्या गाडीचा अपघात झाला आहे.