विधान परिषदेच्या ९ उमेदवारांना बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र

मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.