India - Italy Relations : भारत-इटली संबंधांना नवी उंची! २०२९ पर्यंत २२ अब्ज युरो व्यापाराचे लक्ष्य; ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’वर शिक्कामोर्तब

भारत आणि इटलीमधील संबंधांनी आता एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान