स्वातंत्र्य

जीवनगंध : पूनम राणे मे महिन्याचे दिवस होते. शाळेला सुट्टी असल्याने सुशील आपल्या आईसोबत गावी गेला होता.