गोवा नाईटक्लबचे मालक थायलंडमधील फुकेतमध्ये दिसले

पणजी : गोवा नाईटक्लब बिर्च बाय रोमियो लेनचे मालक गौरव लुथरा याचा भारतातून पळून गेल्यानंतरचा पहिला फोटो समोर आला