भिवंडी : भिवंडी ग्रामीण भागात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत आगीच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले…