पीव्ही सिंधूचा सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.