सुसंगती सदा घडो

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो वियोग