कापडे येथे १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरणाचा शुभारंभ

पोलादपूर  :तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ नुकताच झाला.