समुद्रकिनारी तेलाचे तवंग; परिसरात जाण्यास मनाई

मुरुड : गेल्या दोन दिवसांपासून काशिद बीच समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर तेलाचे तवंग आल्याचे दिसून येत आहे,