जांभा दगडाची कूळकथा

संस्कृतीबंध- अनुराधा परब पृथ्वीचे शिलावरण हे माती आणि खडकांनी बनलेले आहे, हे आपण भूगोलामध्ये शिकलेलोच असतो.