अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला Covid-19 ची लागण, पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई: कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट जगभरात  थैमान घालताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या