विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (आज) विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला.