पुण्यात फ्लॅट स्फोटाप्रकरणी संशयास्पद वस्तूंसह एक जण ताब्यात

पुणे (हिं.स.) : पुण्यातील भवानी पेठ परिसरात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास स्फोट झाला.