June 20, 2025 10:55 AM
Vivek Lagoo Passes Away: दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे माजी पती विवेक लागू यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Vivek Lagoo Passes Away: ज्येष्ठ नाट्य अभिनेते विवेक लागू यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. दिवंगत अभिनेत्री रीमा लागू