Actor: लवकरचं आणखी एक अभिनेता होणार नेता...

दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) लवकरच कमल हसन आणि रजनीकांत यांच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे.