राष्ट्रकुल स्पर्धेत संकेत सरगरला रौप्यपदक

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावले आहे.