रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात १.७% वाढ तरीही फंडामेंटल मजबूत

मोहित सोमण: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.