सहा राफेल विमाने लवकरच हवाईदलात होणार दाखल

नवी दिल्ली :सर्वात अत्याधुनिक मध्यम वजनाची सहा लढाऊ राफेल विमाने लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.