अति राग आणि भीक माग...

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे माणूस जेव्हा रागात असतो, तेव्हा तो विचारशून्य होतो. विचारशून्यतेमुळे विवेक राहत नाही.