सौरभ

स्नेहधारा : पूनम राणे इयत्ता नववीचा वर्ग. वर्गात मराठीचा तास चालू होता. गोखले बाई, प्रीतम नावाचा पाठ शिकवत होत्या.