जानेवारीतही पाऊस; मुंबईत हलक्या सरींसह धुके

मुंबई: मुंबईकरांना जानेवारीतही पाऊस अनुभवायला मिळाला. शहर आणि उपनगर परिसरात शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी