'इंद्रायणी' मालिकेत इंदू आदूच घर सोडण्याचा निर्णय बदलू शकेल का?

मुंबई: कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत.