राज्यपालांच्या अभिभाषणात गुंतवणुकीला प्राधान्य

राज्य विधान मंडळाच्या अधिवेशनाला आजपासून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली.