मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर केली.