बोलतंय कोण ?

एकनाथ आव्हाड   दोनदा वाजला घरातला फोन सारेच कामात घेईल कोण?   मीच उचलला चटकन फोन म्हटलं, कोण? बोला