प्रियानी पाटील अभिनय क्षेत्र म्हणजे ग्रामीण भागातील मुलींना तसे पारखेच. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर एकतर संधीची वाट पाहावी…