बलरामाकडून ब्रह्महत्या व प्रायश्चित्त

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे बलराम श्रीकृष्णांचे मोठे बंधू तसेच दुर्योधन व भीम यांचे गुरू होते.