पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट!

ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  मुंबई : राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज आहे.