पहिला पाऊस

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे उकाडा काही केल्या कमी होईना! कधी एकदाचा संपणार आहे? जीव कासावीस झालाय. पाणी पाणी करतोय.