महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
July 25, 2025 06:16 PM
राजस्थानच्या शाळा दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार सतर्क! धोकादायक शाळांचं तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश
मुंबई : राजस्थानमधील शाळेच्या छताखाली सात मुलांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात अशी दुर्घटना घडू नये