शेअर बाजारात 'Buy on Dips'? अस्थिरतेमुळे सेन्सेक्स १०२.२० अंकाने व निफ्टी ३७.९५ अंकाने कोसळला

मोहित सोमण: अखेर आज सलग सहाव्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १०२.२० अंकाने घसरत ८४९६१.१४ पातळीवर