Nagpur News : धक्कादायक! मोहन भागवतांचा ताफा गेल्यानंतर काही मिनिटांतच तरुणावर हल्ला

नागपूर : नागपुरातील महाल (Mahal) परिसरातील बडकस चौकात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली