शनिशिंगणापूर देवस्थानने १६७ कर्मचाऱ्यांना काढले कामावरून

११४ मुस्लीम कर्मचाऱ्यांचा समावेश मुंबई : शनिशिंगणापूर देवस्थानने १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.