दिवाळी पहाटनिमित्त २० ऑक्टोबरला ठाण्यात वाहतुकीत बदल

वाहतुकीचे नियोजन १. डॉ. मूस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉ. मूस चौकाजवळ प्रवेशबंदी