दिनदर्शिका : कविता आणि काव्यकोडी

महिन्यानुसार ही बदलते पाने रोज नव्या दिवसाचे गाते नवे गाणे ऑफिस, घर, शाळेत हमखास दिसते बारोमास भिंतीवर लटकून