PM Modi: पंतप्रधान मोदी २२ ऑगस्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर, ब्रिक्स परिषदेत होणार सहभागी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) उद्या म्हणजेच २२ ऑगस्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (south africa tour) जात आहेत.