Turkish Airlines Plane : तुर्की विमानतळावर ७७७ प्रवाशांची आपत्कालीन स्लाईडद्वारे सुटका; लँडिंग गियरमध्ये धुराचे लोट

तुर्की : दक्षिण तुर्कीतील अंतल्या विमानतळावर मंगळवारी (२९ जुलै) रोजी तुर्किश एअरलाइन्सच्या बोईंग ७७७ विमानाला