देशब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
May 3, 2024 02:44 PM
PM Modi : "डरो मत, भागो मत", पंतप्रधान मोदींनी रायबरेलीच्या उमेदवारीवर राहुल गांधींची उडवली खिल्ली!
नवी दिल्ली : काँग्रेसने आज उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा केली.