कथा: रमेश तांबे एक होतं झाड. तेच होतं पक्ष्यांचं गाव. चिमण्या, कावळे, कबुतरे, पोपट साळुंक्या, मोर! असे कितीतरी पक्षी यायचे.…