रशियामध्ये ८.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रदेशात आज पहाटे ८.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याने परिसर हादरला