हिरोईनपेक्षा सुंदर दिसते म्हणून मला काढून टाकलं, अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची खंत

मुंबई : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या करिअरमधील एका कटू अनुभवाचा खुलासा केला आहे.