बिहारमधील जातनिहाय गणना सर्वेक्षणाचा अहवाल गांधी जयंतीला जाहीर करण्यात आला. जातनिहाय गणना झालीच पाहिजे, असा मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा आग्रह…