कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.