छावा संघटना मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी

लातूर:  लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण