Right to Abortion : गर्भपात हा महिलांना घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स ठरला जगातला पहिला देश!

पॅरिस : महिलांना गर्भपात (Abortion) करण्याचा घटनात्मक अधिकार (Constitutional Right) देणारा फ्रान्स (France) हा जगातील पहिला देश ठरला आहे.