खांदे वारंवार दुखत असतील तर वैद्यकीय तपासणी करुन घ्या, गंभीर आजाराचे लक्षण असू शकते

मुंबई : खांदे वारंवार दुखत असतील तर वैद्यकीय तपासणी करुन घ्या. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.