माझे कोकण: संतोष वायंगणकर देशाचे पंतप्रधान लक्षद्वीपला गेले. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर काही काळ थांबले. स्वच्छता किती आवश्यक आहे, हे कृतीतून दाखविले.…
माझे कोकण: संतोष वायंगणकर कोकणातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला चालल्याची चर्चा नेहमीप्रमाणे उबाठा गटाच्या आमदार-खासदारांनी घडवून आणली. पाणबुडी प्रकल्प कोणाचा? तो…
माझे कोकण: संतोष वायंगणकर लोकसभा २०२४ च्या निवडणुका केव्हाही होवो...परंतु त्याची चर्चा मात्र गेले वर्षभरापासून सुरू झाली आहे. देशाच्या राजकारणात…
कोकणी बाणा: सतीश पाटणकर मोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. नयनरम्य मोंड…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. कोणत्याही अधिवेशनात कोकणाला काय दिलं, हे पाहणं नेहमीच जरुरीच…
दरवळ: लता गुठे कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी स्पिकिंग युनियन मॉरिशसअंतर्गत मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चर सेंट्रल…
रवींद्र तांबे कोकणामध्ये शेती व्यवसायाप्रमाणे मासेमारी हा सुद्धा महत्त्वाचा व्यवसाय आहे. मासेमारी हा कोकणातील किनारपट्टीवरील लोकांचा प्रमुख व्यवसाय मानला जातो.…
माझे कोकण: संतोष वायंगणकर ऋतुचक्र बिघडलं आहे. केव्हाही पाऊस कोसळतो. या अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेती-बागायतीवर त्याचा फार विपरित परिणाम होत…
दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम कोकण ही भूमीच अद्भुत आहे. इथलं पाणी, इथली हवा, इथली भूमी, इथला निसर्ग याचं रूप वेगळं आहे.…
माझे कोकण: संतोष वायंगणकर पन्नास वर्षांपूर्वी काँग्रेसी सत्ताकाळात निवडणूक प्रचारात कोकणचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही, अशीच सर्व नेत्या, पुढाऱ्यांची भाषणाची…