Konkan, also known as the Konkan Coast or Kokan, is a rugged section of the western coastline of India.
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकण प्रांत वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे पिकणाऱ्या फळांचं कौतुक जगाला आहे. सृष्टीसौंदर्य, समुद्रकिनारा, खाडी असं बरंच…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं वर्णन साहित्यिकांनी केलेले आहे. स्वप्नवत…
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने करीत आहे. निवडणुकीला सामोरे जात…
माझे कोकण: संतोष वायंगणकर कोकणात निवडणुका लोकसभा, विधानसभा किंवा जिल्हा परिषद, ग्रा.पं.च्या असल्या तरीही विकासाच्या मुद्द्यावर कधी चर्चा होत नाही…
माझे कोकण: संतोष वायंगणकर जगामध्ये दोन महायुद्धं झाली. या नंतरचं होणारं तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल असा अंदाज अनेक जलतज्ज्ञ…
दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम “हुरा रे हुरा आणि आमच्या ग्रामदेवतेच्या पालखीला सोन्याचा तुरा रे... होलिओ...”, “आईनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना...”, “ऐरावत रे…
दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीमध्ये स्थानिक लोककला असलेल्या ‘नमन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे येथील…
कोकणी बाणा: सतीश पाटणकर कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा आमच्या प्राचीन कलेचा वारसा आहे. नैसर्गिक पार्श्वभूमीच्या कोकण भूमीवरील…
माझे कोकण: संतोष वायंगणकर कोकणातील आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडीमातेच्या दर्शनाला लाखो भक्तगण येत असतात. दरवर्षी दोन दिवस कोकण भक्तिसागरात न्हाऊन निघतं.…