इंडिगो एअरलाईन्सच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या सगळ्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे.